"बिग बॉस मराठी सीजन २च्या घरात धुमाकूळ घालणारी अभिनेत्री किशोरी शहाणे खऱ्या आयुष्यात कशी आहे, जाणून घ्या या व्हिडिओमधून. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingle. #KishoriShahaneBiography #RealLifeOfKishori #BiggBossMarathi2"